513 Views· 12/20/24· Short Films

इतिहास विसरलेल्या पानांचा भाग-1 Bahirji Short Film | VJ Creative World | Fakt Chaha Premi #bahirji


fusionflix
Subscribers

इतिहास विसरलेल्या पानांचा भाग-1 ......बहिर्जी
स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा असणारे बहिर्जी नाईक यांच्या स्वराज्यप्रवेशाची रोमांचकरी कथा या लघुपटा द्वारे आपल्या समोर मांडण्याचा हा आमचा भाबडा आणि प्रामाणिक प्रयत्न. गोड मानून घ्यावा
जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩

निळकंठ पवार = 8007534375
आकाश माने = 9011312829
.
लेखक
आकाश अनिल माने

दिग्दर्शक
आकाश अनिल माने
विवेक विजय जोरी

सहाय्यक दिग्दर्शक
निळकंठ पवार
स्टार गांधी

संवाद
आकाश माने
विवेक जोरी

पटकथा
स्टार गांधी
आकाश माने

साहस दृश्ये
स्टार गांधी

छायाचित्रण
स्टार गांधी
विवेक जोरी

रंगभूषा
शरयू सोनवणे
रोहित दळवी

वेशभूषा
जाधव नाट्य संसार

मार्गदर्शक
दादा पासलकर

संकलन आणि ग्राफिक्स
व्ही जे क्रिएटिव्ह वर्ल्ड

संगीत आणि ध्वनीमुद्रण
तन्मय संचेती

कलाकार
आकाश माने
विवेक जोरी
केतन गावडे
सुनील खवले
शरयू सोनवणे
सिद्धेश वाळंज
नीळकंठ पवार
रोहित दळवी

विशेष आभार
वीरेंद्र जाधव
अविराज जयशंकर
ओंकार अडसूळ
राजू वाळंज
रेखा वाळंज
ईश्वरी जोरी
आदित्य शेंडे
अतुल पोतले

Show more


0 Comments